रजिस्ट्रेशन फॉर्म

या मोहिमेसाठी पर्यावरण विकासाला सामील व्हावे ?

ऄखंड भारतात प्रथमच युवक, युवतींना, पुरुष ,महिलांना एक सर्वात मोठी सुवर्ण संधी, पर्यावरण विकास संस्था घेउन आलेली अहे. अजच्या गतिमान युगात सर्वसामान्य जनतेचे जगणे फार अवघड झालेले अहे. महागाईने आसमान गाठलेआहे.बेरोजगारीही हजारो पटींनी वाढली आहे.शिक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. तरीही हजारांमध्ये बोटा वर मोजण्या इतक्या लोकांना शासकीय नोकरी मिळते व्यवसायासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते.युवकांनी करायचे काय? त्यामुळे कुटुंबाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशा निराश झालेल्या युवकांनी हातावर हात मारून बसून जमणार नाही. गतिमान युगाच्या गतिमान वाटचाल चालू करने गरजेचे आहे.त्यासाठी पर्यावरण विकास संस्थेकडे आजच आपली नोंदणी करून आपली जागा निश्चित करून घ्या. पर्यावरणरक्षण कार्य करा. आपले जीवन आनंदी, सुखी, समाधानी करा यातून या संस्थेअंतर्गत आपल्याला योग्य तो रोजगार उपलब्ध होईल. या अनमोल कार्याने आपले गाव तालुका, जिल्हा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशाचा पर्यावरणरक्षक संघ उभा होईल. यातून पर्यावरणरक्षक भारत उभा राहील.
1. गाव ,तालुका, जिल्हा,विभागीय राज्य स्तरावर कार्य करणार्या प्रत्येक अधिकारी यांनी त्यांची स्वतःची कमिटीची स्थापना करावी, ही सदर अधिकारी यांची मुख्य जबाबदारी आहे.
2 .सदर पदावर कार्य करीत असणार्या अधिकारी यांनी केलेल्या कार्याचा रिपोर्ट हा दररोज सायंकाळी ऑनलाइन करणे आवश्यक आहे.
3 . महिन्यात किमान 24 ते 25 दिवसांची रिपोर्टिंग व सदर कार्याची आवश्यक पुरावे देणे आवश्यक आहे.
4 . प्रत्येक अधिकारी यांचे कार्य.पर्यावरण.विकास संस्थेचा नियम व अटीने पूर्ण असेल तर आणि इतर 18,999 ते /- ते36999/- रुपये मानधन संस्था देते.
5 . पर्यावरण विकास संस्थेचा नियम व अटीने कार्य नसल्यास सदर अधिकारी यांना मानधन मागण्याचा किंवा मिळवण्याचा कोणताही अधिकार नाही. त्या पदाधिकारी मानधन मिळणार नाही.
6 . सदर अधिकारी यांनी नियमो अटीने 90 दिवस कार्य पूर्ण केल्यास इतर सुविधा व पदोन्नती उपलब्ध होती. या नियम व अटीने कार्य पूर्ण नसेल तर सदर अधिकारी व संस्थेचा कोणताही तीळमात्र संबंध राहणार नाही.
केंद्र शासन मान्यताप्राप्त जागतिक पर्यावरण विकास सरकार तसेच राष्ट्रीय पोलीस मित्र यांच्या माध्यमातून अखंड भारतभर पर्यावरणरक्षक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये एक झाड, एक विद्यार्थी, एक झाड, एक व्यक्ती, कुऱ्हाडबंदी, डीजे बंदी, हुंडाबंदी, नोटाबंदी.आकडा बंदी, प्लास्टिक बंदी, तंटा बंदी, शिकारबंदी खासगी सावकारकी बंद , भ्रष्टाचार बंदी, अंधश्रद्धा बंदी, बेरोजगारी बंदी, गोहत्याबंदी, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, हगणदारी मुक्त गाव घर तेथे शौचालय.भूप्रदूषण बंदी, जलप्रदूषण बंदी, वायुप्रदूषण बंदी, गन्दगी हटाओ, मोहिम पाणी, आडवा पाणी जिरवा, बेटी बचाव, बेटी पढाव, वृद्धाश्रम बंदी, विषमुक्त शेती रोगमुक्त भारत बळीराजा पुन्हा शुद्धीवर पती लागवड त्यातून मिळणारे लाखो रुपये अमाप उत्पन्न.विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी कमवा, स्वच्छ, सुंदर, निरोगी भारत निर्मितीचा संकल्प या प्रकारचे समाज प्रबोधनकार, गतिमान, पर्यावरण रक्षक प्रकल्प राबविले जातात. जिल्हा परिषद शाह माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सदर प्रकल्प यांची माहिती देणे.पयामवरणचा होणारा ऱ्हास थांबणे या हेतून हेतूने जागतिक पर्यावरण विकास सरकार अनमोल कार्य करीत नाही. पर्यावरण रुपी देवाची सेवा करण्याची मला संधी मिळाली. त्या संधीचे सोने करण्यासाठी माझा जन्म आहे. जय पर्यावरण या मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सदर उपक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयी प्रेम व जिव्हाळा निर्माण करून आजचा विद्यार्थी उद्याचा भावी पर्यावरणरक्षक नागरिक होई. यामध्ये शंका नाही व यातून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास नक्कीच थांबेल.या स्वच्छ सुंदर हेतूने पर्यावरण विकास शेष नॅशनल पोलिस फेड फ्रेंड पर्यावरणाचे संगोपन, संरक्षण व संवर्धन करीत आहेत. पर्यावरणाचे आपल्या मानवी जीवनावर व संपूर्ण सजीव सृष्टीवर अगणित उपकार आहेत. या उपकराचा तीळ मात्र परतावा करण्याचा एक छोटासा प्रयत्न, पर्यावरण विकास तसेच नॅशनल पोलिस फ्रेंड करीत आहेत.सदर उपक्रमात आपण ही हा सहभागी व्हावा आपले मित्र मंडळी आप्तेष्ट यांनाही सहभागी करून पर्यावरणाचा संगोपण लक्षण संपादनात हातभार लावावा. त्यातून जागतिक पर्यावरण विकास, सरकार व राष्ट्रीय पोलीस मित्र तसेच पर्यावरणास उपक्रम करावे.
जय पर्यावरण ........

नियम व अटी लागू फक्त अहिल्यानगर न्यायकक्षे मध्ये.